भावना रुपांतरीत करणारं ध्यान
आपल्या भावना सतत बदलत असतात. कधी कधी आपण नकारात्मक भावना अनुभवतो. पण त्या जास्त वेळ टिकत नाहीत. पुन्हा सकारात्मक वाटू लागतं. म्हणजेच आपल्या भावना ह्या लाटांसारख्या असतात. सतत बदलणाऱ्या.
तुमच्या भावनांचं रूपांतरण करणारं एक सुंदर मार्गदर्शित ध्यान
तुम्हाला फक्त २० मिनिटे डोळे मिटून बसायचं आहे आणि दिलेल्या सुचनांचं पालन करायचं आहे. ध्यान करत असताना डोळे बंद ठेवणे उत्तम असतं.
ध्यान संपल्यावर डोळे उघडण्याची सूचना मिळेपर्यंत डोळे बंदच ठेवावे.
ध्यान आवडले कां?
आपण अधिक सहजतेने ध्यान करू इच्छिता कां?
तुम्ही सहज समाधी ध्यान शिबिरासाठी नांव नोंदवू इच्छिता कां? यामध्ये प्रत्येकाला व्यक्तिगत / वैयक्तिक मंत्र दिला जातो ज्याने मन सहजच शांत होते. मन शांत झाल्याने ताण-तणाव दूर होतात .