जीवन जगण्याची कला उच्चस्तरीय कार्यशाळा ही पहिल्या स्तरावरील शिकविल्या जाणार्या सुदर्शन क्रियाTM आणि इतर तंत्रांवर आधारित असते. यांत सहभागींना हळूवारपणे त्यांच्यातील मूलतः असलेला नैसर्गिक साधेपणा आणि आनंद खुलवत स्वतःमध्ये खोलवर नेले जाते.
या प्रोग्रॅममुळे मी माझ्या अश्या गुणांबद्धल सजग झालो ज्या मला काम पूर्ण होण्यासाठी रोखत होत्या. या प्रोग्रॅमनंतर मी अश्या प्रतिबंधांपासून मुक्त होऊ शकलो. आपल्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी रोखणाऱ्यापासून मुक्त होऊ…
रवि तेजा अकोंडी
आय मुमझीयन्स, सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
अंतर्बाह्य नवीन बनण्यासाठी मला याची मदत झाली! यामुळे सर्व अडथळे निघून जाऊन एक नवीन सुरवात झाली.
हिमांशू कथी
डीएसएन शिबिरार्थी, भारत
डीएसएन करण्यापूर्वी मी सर्वच बाबतीत स्वतःच्या कल्पना असणारा लाजरा बुजरा व्यक्ती होतो. या प्रोग्रॅममुळे माझा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा स्तर वाढला. यामुळे माझ्या अंतर्गत कलागुणांना चालना मिळाली, भीती नाहीशी झाली आणि…
शरत चंद्र
बी.टेक, डीएसएन शिबिरार्थी
अलीकडेच मी डीएसएन प्रोग्रॅम केला. हा एक उच्च कोटीचा आणि खूप सुंदर अनुभव होता. यामुळे कृती करण्यासाठी आणि या जगातील माझे कर्तव्य करण्यासाठी प्रेरित झालो, माझा आत्मविश्वास देखील वाढला. इतर…
साची बाली
डीएसएन शिबिरार्थी, सिडनी, ऑस्ट्रेलिया
समाजात वावरताना माझे स्वतःचे मानसिक अडथळे कोणते आणि त्यातून कसे बाहेर पडायचे ते या प्रोग्रॅममुळे मला समजले. प्रतिबद्धीत अशी एक व्यक्ती देखील या जगात बदल घडवू शकते, हे समजले.
सालीवती
डीएसएन शिबिरार्थी, दुबई, युएई
माझ्या आयुष्यात मिळालेली सर्वात सुंदर देणगी आहे ही.
गायत्री यु.
रिसोर्स मॅनेजर
माझ्यामध्ये स्फोट होतोय असेच मला वाटले. काहीवेळा लेखकांना येणारा अडथळा आणि निद्रानाश यांचा मला सामना करावा लागत होता. पण अॅडव्हान्स्ड मेडिटेशन प्रोग्राम मधील गहन ध्यान केल्यानंतर मला शांतपणे झोप लागू…
सुरज दुसेजा
लेखक, बंगळूरू
अॅडव्हान्स्ड मेडिटेशन प्रोग्राम नंतर मला माझ्या वागण्यात आणि कृतीमध्ये संपूर्ण परिवर्तन जाणवले. माझ्या बुद्धी आणि भावना यांच्यामध्ये समतोल प्राप्त झाला. थोडक्यात काय, या प्रोग्रॅममुळे माझे व्यक्तिमत्व आणखी चांगले बनले.
श्रेयोशी सुर
इलेक्ट्रिक पॉवर सिस्टम डिझायनर, न्यु दिल्ली
खरोखर हा शरीर आणि मनासाठी ‘वार्षिक देखभाल प्रोग्रॅम’(AMP) आहे. हा प्रोग्रॅम म्हणजे संपूर्ण विश्रांती आणि निवांतपणा मिळऊन देणारी उत्तम सुट्टी आहे.
सुलक्षणा डी.
उपदेशिका
संयम प्रोग्रॅम
योगाच्या आठ अंगांचे सार समजून घेण्यासाठी
खास डिझाइन केलेला कार्यक्रम बंगळुरू आश्रमात.
अधिक जाणून घ्या