झोप

खुप स्वप्ने पाहणे, खुप काही करण्याची इच्छा असणे, या सगळ्यामुळे निद्रानाश होतोय.

खुप स्वप्ने पाहणे, खुप करण्याची इच्छा असणे, या सगळ्या निद्रानाशाची कारणे आहेत. मला काहीही नकोय , मी काहीही करत नाही - या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आपण बाळासारखे झोपी जाल. आमच्याकडे त्यासाठी एक ऑनलाइन शिबीर देखील आहे. ज्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे भोजन घ्यावे, कधी घ्यावे या संदर्भात ही मार्गदर्शन केले जाईल. त्यात योग निद्रा केल्याने ही लाभ होईल.

गुरुदेवांच्या ज्ञानावर आधारित, या विभागातील लेख, व्हिडिओ आणि शिबीरे आपल्याला अशा ह्या प्रवासात मार्गदर्शन करतील, जेणे करून गाढ झोप ही आपल्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनते.

योग आणि ध्यान कार्यक्रम

आपल्या जीवनातील समस्यांसाठी सर्वसमावेशक उपाय

right directions to sleep

डीप स्लीप अँड एन्झायटी रिलीफ

शरीर-मन टवटवीत करा • गहिरी विश्रांती अनुभवा • कार्यक्षमता वाढवा

४ दिव‌सांचे ऑनलाईन सत्र (दररोज २.५ तास)
difference between meditation and sleep

सहज समाधी ध्यान योग

मनःशांती वाढवा • आरोग्य सुधारा • मनाची सुस्पष्टता वाढवा • अंतर्ज्ञान विकसित करा

रोज २ तास याप्रमाणे ३ दिवस
yoga with kamlesh and ruchi

श्री श्री योग क्लासेस (लेवल १)

शरीर बळकटी • शरीराची लवचिकता आणि स्वास्थ्य • मजबूत आणि समतोल मन

एकूण १० तास, ४ ते ६ दिवस
meditation yoga - happiness program - meditation session group

हॅपीनेस प्रोग्राम

तणाव दूर करा • नातेसंबंध सुधारा • रोगप्रतिकार शक्ति वाढवा

दररोज २ ते ३ तास असे, एकूण ३ किंवा ६ दिवसांचे शिबिर
The world is as you see it

वेलनेस प्रोग्राम

निरोगी राहा • जीवनशैलीशी संबंधित आजारांना दूर ठेवा • तणावमुक्त राहा

२-५ दिवसांमध्ये १२-१८ तास